Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुटप्पीपणानेच घेतला मुशर्रफ यांचा बळी

एएनआय
मंगळवार, 19 ऑगस्ट 2008 (17:24 IST)
एकावेळी अमेरिकेलाही जवळ करायचे आणि त्याचवेळी कट्टरपंथीयांनाही दूर लोटायचे नाही, या दुटप्पी धोरणानेच मुशर्रफ यांच्यावर ही वेळ आल्याचे बोलले जात आहे.

अमेरिकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान अमेरिकेच्या दहशतवाद विरोधी मोहिमेचा साथीदार बनला होता. पण त्याचवेळी पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयचे तालिबानी अतिरेक्यांशी संबंधही पूर्वीसारखेच होते, असे न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

'' मुशर्रफ यांनी शरीफ यांचे सरकार उलथवून सत्ता हाती घेतली तेव्हा अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. विशेषतः मदरशांचा प्रसार व त्यातून दिले जाणारे धार्मिक शिक्षण आणि त्यातूनच निर्माण होणारे अतिरेकी हे सगळे रोखण्यासाठी मुशर्रफ पुढाकार घेणार होते. पण त्यांनी मदरशांना हातही लावला नाही. त्यांनी याची सगळी जबाबदारी धार्मिक खात्याकडे दिली. पण या खात्याने मदरशांवरील कारवाईला नकार दिला, असे मुशर्रफ यांच्या मंत्रिमंडळात उद्योग मंत्री असलेल्या जहांगीर तरीन यांनी सांगितले.

मुशर्रफ यांच्या कार्यपद्धतीत एक ठळक दोष होता, तो म्हणजे ते लोकशाही मार्गाच्या व नागरी राजकारणाचा तिरस्कार करत होते, असे मत तरीन यांनी नोंदविले.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

एमबीए मास्टर इन कंप्यूटर मैनेजमेंट मध्ये करिअर करा

वजन कमी करण्यासाठी तसेच त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे शेवगा

पुरुषांसाठी या बिया खूप फायदेशीर, शुक्राणूंची संख्या झपाट्याने वाढवतात, खाण्याची योग्य पद्धत

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

रक्त लाल असून रक्तवाहिन्या निळ्या का दिसतात

Show comments