Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राजवर्धनसिंह राठोड

वेबदुनिया
नाव : राजवर्धनसिंह राठोड
जन्म : २९ जानेवारी १९७०
ठिकाण : जैसलमेर, राजस्थान
देश : भारत
खेळ : डबल ट्रॅप (शूटींग)

भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक रौप्यपदक मिळवून देणारा खेळाडू म्हणून राजवर्धनसिंग राठोड प्रसिदध आहे. सेनेत लेफ्टनंट या पदावर असलेल्या राजवर्धनने २००४ च्या ऑलिम्पिकमध्ये पुरूषांच्या डबल ट्रॅप या नेमबाजी प्रकारात रौप्य पदक मिळवले होते.

२००५ मध्ये झालेल्या आशियाई क्ले शूटींग चॅम्पियन्स स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक मिळवून देण्यात राजवर्धनचा महत्वाचा वाटा होता. त्याने आशियाई स्पर्धेत सलग ‍तीनदा (२००२ ते ०४) सुवर्णपदक मिळवले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून (एनडीए, पुणे) त्याने पदवी घेतली. इंडियन मिलीटरी अ‍ॅकॅडमी डेहराडून येथेही शिक्षण घेतले आहे.

पुरस्कार
२००३-०४ : अर्जुन पुरस्कार
२००४-०५ : राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
२००५-०६ : पद्मश्री
अतीविशिष्ट सेवा पदक (हे पदक मिळवारा तो ब्रिगेडीयर या दर्जाखालील पहिलाच सैनिक आहे.)

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

नववधू आणि वर यांच्यात भांडण, एकमेकांना धक्काबुक्की करत लाथा मारल्या

मालदा मध्ये वीज कोसळल्याने 11 लोकांचा मृत्यू

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

Show comments