Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 21 बांगलादेशींना अटक

Webdunia
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2024 (21:11 IST)
पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसीजवळील कारेगावत राहणाऱ्या 21 बांगलादेशींना भारतातबेकायदेशीरपणे राहत असण्याचा आरोपावरून दहशतवादविरोधी शाखेने अटक केली आहे. 

सूत्रांची दिलेल्या माहितीच्या आधारे दहशतवादविरोधी शाखेने15 पुरुष, 4 महिला आणि 2 ट्रान्सजेंडर यांना आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्रासह बनावट भारतीय ओळखपत्रे बाळगल्याबद्दल अटक केली आहे. 

पासपोर्ट कायद्याच्या आधारे  तपास सुरु झाला. या मध्ये 9 जणांकडे बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड होते. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींनी विविध बेकायदेशीर मार्गांनी भारतात प्रवेश केल्याची माहिती आहे, काहींनी समुद्री मार्गे प्रवेश केला आहे.

सर्व आरोपींना 24 ऑक्टोबर पर्यंत कोठडीत ठेवण्यात आले आहे.अधिकारी या बनावट कागदपत्रांच्या उत्पत्तीचा सक्रियपणे तपास करत आहेत आणि त्यांचे बेकायदेशीर स्थलांतर करणारे नेटवर्क शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. 
पुढील तपास पोलीस करत आहे. 
Edited By - Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

वन नेशन वन इलेक्शनवर शिवसेनेने लोकसभा खासदारांना दिल्या कडक सूचना,व्हीप जारी केला

LIVE: मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात पुन्हा गाजणार, मनोज जरांगे बेमुदत संपावर

फडणवीस सरकारमध्ये तीन महिला अधिकाऱ्यांचे वर्चस्व असणार

मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात पुन्हा गाजणार, मनोज जरांगे बेमुदत संपावर

अमेरिकन शाळेत गोळीबारात मुलांसह तिघांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments