Festival Posters

पुण्यात बसची 8 गाड्यांना धडक

Webdunia
गुरूवार, 12 मे 2022 (12:59 IST)
पुणे- शहरातील कुमठेकर रोडवर अचानक पीएमपीएल बसचे ब्रेक फेल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे या बसने 8 वाहनांना धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अनेक वाहनांचे अतोनात नुकसान झाले आहे.
 
ही बस हडपसरला चालली होती. कुमठेकर रोडवर अचानक बसचे ब्रेक फेल झाले आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यावेळी बसने 8 वाहनांना धडक दिली आणि भिंतीला जाऊन आदळली. या अपघातात 2 ते 3 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पीएमपीएल व्यवस्थापनाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त बस हटवण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

उन्हाळ्यात मुंबई-पुणे ते नागपूर दरम्यान धावणाऱ्या ८ नवीन एक्सप्रेस गाड्यांमुळे प्रवाशांना दिलासा

LIVE: मुंबई आणि पुणे ते नागपूर दरम्यान ८ उन्हाळी विशेष गाड्या धावणार

कोनेरू हम्पीने कॅन्डिडेट्स स्पर्धेतून माघार घेतले

पाच दिवस सर्व काही सुरळीत पार पडल्यास पश्चिम आशियातील संकट संपुष्टात येईल, ट्रम्प यांची मोठी घोषणा

ICC Player Of the Month: अरुंधती रेड्डी फेब्रुवारी २०२६ साठी आयसीसीची 'प्लेअर ऑफ द मंथ' म्हणून गौरविण्यात आले

पुढील लेख
Show comments