Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पूजा चव्हाण प्रकरणाला नवे वळण

A new twist to the Pooja Chavan case Maharashtra News Pune News In Marathi Webdunia Marathi
Webdunia
सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (13:17 IST)
बीडची 22 वर्षीय  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलीस तपास करत आहे.पोलिसांना पूजाच्या मोबाईल मधून बरेच कॉल रिकॉर्ड आढळले आहे.या मध्ये पूजा आणि माजी मंत्री संजय राठोड यांचे संभाषण आहे.हे संभाषण पूजाने आत्महत्या केल्याच्या पाच -सहा दिवसा पूर्वी केले होते.
 
पूजा चव्हाण ने 7 फेब्रुवारीला पुण्यात राहत्या घरात इमारती वरून उडी मारून आत्महत्या केली होती.या प्रकरणात माजी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव सातत्याने घेतले जात होते.माजी वनमंत्री संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचे 90 मिनिटाचे संभाषण असल्याचे वृत्त मिळत आहे.हे संभाषण बंजारा समाजात असल्याचे वृत्त आहे.ही संभाषणे पूजाने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवली होती.या संभाषणात असलेला आवाज संजय राठोडचा असल्याचे सांगितले. 
 
पोलिसांनी पूजाचा फोन फॉरेन्सिक टीमकडे पाठविला होता.त्यामुळे या संभाषणामुळे माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.या प्रकरणावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यावर संजय राठोड यांना आपल्या पदावरून राजीनामा द्यावा लागला. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

आता नागपुरात बुलडोझर चालणार! मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- दंगलखोरांकडून नुकसान भरून घेणार

LIVE: नागपूर हिंसाचार प्रकरणात हमीद इंजिनिअरला अटक

जळगावमध्ये शिवसेना नेत्याची चाकूने वार करून हत्या, एकाला अटक

सात मजली इमारतीला भीषण आग, एका व्यक्तीचा मृत्यू

पालघरमध्ये २ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी कनिष्ठ अभियंत्याला अटक

पुढील लेख
Show comments