Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रत्यारोपणासाठी यकृत घेऊन जाणार्‍या रुग्णवाहिकेचा अपघात; 5 जखमी

Webdunia
गुरूवार, 1 सप्टेंबर 2022 (08:43 IST)
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी यकृत प्रत्यारोपणासाठी यकृत घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला झालेल्या अपघातात डॉक्टरांसह पाच जण जखमी झाले.
 
हा अपघात महामार्गावरील किकवी गावाजवळ बुधवारी घडला. सकाळी 11.45 वाजता रुग्णवाहिका दुभाजकाला धडकली आणि अर्धवट पलटी झाली. रुग्णालयाचे निरीक्षक सचिन पाटील म्हणाले, "कोल्हापूरहून येणारी रुग्णवाहिका रुबी हॉल क्लिनिक (पुणे) येथे प्रत्यारोपणासाठी यकृत घेऊन जात होती. अपघातात डॉक्टर आणि चालकासह पाच जणांना किरकोळ दुखापत झाली आहे." 
 
राजगड पोलीस स्टेशन पाटील म्हणाले की, सामान्यत: कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी किकवी पोलीस चौकीत तैनात असलेली रुग्णवाहिका तात्काळ आणण्यात आली आणि यकृत कोणताही वेळ न घालवता रुग्णालयात नेण्यात आले.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments