Dharma Sangrah

'या' प्राचीन खेळाचे 21 पट आणि त्याचे उपप्रकार सापडले

Webdunia
मंगळवार, 7 जून 2022 (15:04 IST)
भोरमधील भोरदरा डोंगरांवरील खडकांवर मंकला नावाच्या प्राचीन खेळाचे 21 पट आणि त्याचे उपप्रकार आढळुन आले आहेत. या प्राचीन खेळाचे अवशेष सापडल्याने पुरातत्त्वशास्त्र अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
 
या आधी पुणे जिल्ह्यात अश्याच प्रकारचे पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ गावातील खडकांवर मंकला नावाच्या प्राचीन खेळाचे ३५ पट आणि त्याचे उपप्रकार उजेडात आले होते. नाशिकचे अभ्यासक सोज्वळ साळी यांना हे खडकांवरील पटखेळ आढळून आले आहेत.  आतापर्यंत पाताळेश्वर, भाजे, सिंहगड, राजगड, शिवनेरी, जुन्नर येथे काही पटखेळ सापडले आहेत. त्यानंतर वैभवशाली प्राचीन लिपी ट्रस्टच्या माध्यमातून अभ्यास करत असलेल्या सोज्वल साळी यांना मारुंजी येथील टेकडीवर 41 पटखेळ आढळून आले. त्यानंतर कापूरहोळ गावातून पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठीच्या मार्गावरील खडकांवर मंकला या खेळाचे 35 पट आणि त्यात वेगवेगळय़ा उपप्रकारांच्या पटांचा शोध लागला आहे. तसेच या ठिकाणच्या खडकांवर पटखेळांसह अन्य आकृत्या, चिन्हे असल्याचे आढळून आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

राहुल गांधींवर नेहमी स्वप्नांच्या दुनियेत वावरतात; मंत्री संजय शिरसाठ यांची टिपण्णी

अहिल्यानगरमध्ये आंब्याचा रस खाल्याने एकाच कुटुंबातील सात सदस्यांना विषबाधा

LIVE: अकोल्यात पेट्रोल आणि डिझेलसाठी लांबच लांब रांगा

पंतप्रधान मोदींना झालमुरी देणाऱ्या दुकानदाराला सुरक्षा, सीआरपीएफ जवान तैनात

भंडारा येथे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकखाली चिरडल्याने दोन जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments