suvichar

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना जामीन

Webdunia
शुक्रवार, 22 जुलै 2022 (09:19 IST)
पुणे येथील बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 2016 मधील एका प्रकरणात त्यांच्याविरोधात मोफाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना त्यांच्यावर 2016 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या अनेक दिवसांपासून ते जामीनासाठी प्रयत्न करत होते. त्यामध्ये अखेर त्यांना जामीन मिळाला.
 
डीएसके कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीने फ्लॅट खरेदीदारकांकडून आगाऊ रक्कम घेतली होती, आणि फ्लॅटबा ताबा दिला गेला नव्हता. या सर्व घटनेत कुलकर्णींना 2019 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याआधी 2018 पासून ते न्यायालयीन कोठडीत होते. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.
 
डीएसके यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या 450च्या पुढे आहे.त्याविषयी सुनावणी सुरू असल्याने कुलकर्णी दांपत्य तुरुंगाबाहेर येणार किंवा नाही, हा प्रश्न आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी जाणाऱ्या पुण्याच्या कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

देशभरातील रस्त्यांवरून भटके कुत्रे हटवले जाणार: सर्वोच्च न्यायालयाचा जुना निर्णय कायम

नागपूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था पोटनिवडणूका जाहीर, आचारसंहिता लागू

मंत्र्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! मुंबईबाहेरील नेते आता 'हायब्रीड मॉडेल'द्वारे ऑनलाईन मंत्रिमंडळ बैठकीत होणार सहभागी

LIVE: नागपूरमध्ये पोटनिवडणुका जाहीर, आचारसंहिता लागू

पुढील लेख
Show comments