Marathi Biodata Maker

अविनाश भोसलेंचा ताबा घेण्यास ईडीला परवानगी

Webdunia
मंगळवार, 28 जून 2022 (08:54 IST)
डीएचएफएल मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भातील चौकशीसाठी उद्योजक अविनाश भोसले यांचा ताबा मिळावा यासाठी अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने मागणी केली होती. गेल्या महिन्यात याच गुन्ह्यासाठी भोसले यांना सीबीआयने अटक केली आहे.
 
आता ईडीने त्यांच्याविरोधात वॉरंटसाठी मागणी करुन त्यांची चौकशी करण्याची परववानगी मागितली.
 
त्याचप्रमाणे कोर्टाने फरिद सामा नावाच्या व्यक्तिविरोधातही अजामिनपात्र वॉरंट प्रसिद्ध केले. सीबीआयने त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. याच गुन्ह्यात सीबीआयनेही पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली, 4 जानेवारी 2026 रोजी होणार

पुणे महानगर पालिकेने पिंपरी-चिंचवडमधील प्रदूषण रोखण्यासाठी ARAI ला दिली मान्यता

जर्मनीने भारतीय हॉकी संघाचा पराभव करत उपांत्य सामना 5-1 असा जिंकला

अनोखी परंपरा: नवरदेवाला आईचे दूध पाजण्याची विधी, ही कोणती पद्धत आहे ? व्हायरल व्हिडिओबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत

पुढील लेख
Show comments