Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात चार तरुणांनी तरुणीवर केला लैंगिक अत्याचार, दोन जणांना अटक

Webdunia
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2024 (10:28 IST)
महाराष्ट्रातील पुण्यामध्ये एका तरुणीने चार तरुणांवर बलात्काराचा आरोप केला आहे. पोलिसांनी सांगितले की, या तरुणीची चार तरुणांसोबत सोशल मीडियावर मैत्री झाली होती. मोठी बाब म्हणजे हे चार तरुण एकमेकांना ओळखत नाही. पोलिसांनी सांगितले की, या तरुणांनी एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी पीडितेवर लैंगिक अत्याचार केला असा आरोप पिडीतेने केला आहे. 
 
एका महिला पोलीस अधिकारींनी सांगितले की, तपासात असे दिसून आले की पीडिता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चार संशयितांना भेटली होती, जे एकमेकांना ओळखत नव्हते. पण त्यांनी तिच्यावर वेगवेगळ्या प्रसंगी लैंगिक केला होता. पीडितेचे व्हिडिओही बनवले असून ते तरुणीला ब्लॅकमेल करत असल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील तपास सुरु असल्याचे अधिकारींनी सांगितले आहे.  

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Sarvapitri Amavasya 2024: सर्वपित्री अमावस्या बद्दल 10 न ऐकलेल्या गोष्टी जाणून घ्या

शारदीय नवरात्रीचे व्रत करण्यापूर्वी नियम जाणून घ्या

गजलक्ष्मी व्रत कथा वाचा, घरात लक्ष्मी नांदेल, सुख-संपत्ती, पुत्र-पोत्रादी आणि कुटुंब सुखी राहील

पितृ दोष म्हणजे काय ? निवारण उपाय जाणून घ्या

Shardiya Navratri 2024 : 3 की 4 ऑक्टोबर, शारदीय नवरात्र कधी सुरू होत आहे, घटस्थापनेची शुभ वेळ जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट घोषित, देशातील या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : पतीचे दुस-या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्यामुळे पत्नीने घटस्फोट मागितल्यावर पतीने ॲसिड फेकले

मुसळधार पावसानंतर मुंबईतील परिस्थितीवर आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारला धरले धारेवर

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची प्रकृती खालावली, बॉम्बे रुग्णालयात दाखल

रायगडमध्ये महिलेचा धबधब्यात बुडून मृत्यू

पुढील लेख
Show comments