rashifal-2026

आळंदीत विषारी फेसानं भरली इंद्रायणी नदी

Webdunia
शनिवार, 18 नोव्हेंबर 2023 (13:27 IST)
येत्या 23 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी निमित्त वारकरी मोठ्या प्रमाणात आळंदीत येणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील असलेल्या औद्योगिक क्षेत्रामुळे कारखान्यातील रासायनिक सांडपाणी , थेट इंद्रायणीत सोडले जात असल्यामुळे इंद्रायणीचं पाणी पुन्हा फेसाळलं आहे.

हे पाहून आळंदीच्या रहिवाश्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. इंद्रायणीला  हिम नदीचे रूप आले असून पांढऱ्या फेसाचे ढीग पाण्यावर तरंगत होते. 

नागरिकांनी पाहत प्रदूषण नियंत्रण मंडळ, आळंदी नगर परिषद, पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून कार्तिकी यात्रापूर्वी नदी प्रदूषण रोखण्यास उपाय योजना करण्याची मागणी केली आहे. 





 Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

आमदार थेट बिबट्याच्या वेशात अधिवेशनाला

सहा वर्षांच्या मुलीवर निर्भया प्रमाणे अत्याचार, गुप्तांगात रॉड घालून जखमी केले, आरोपीला अटक

नायजेरियात सैनिकांनी निदर्शने करणाऱ्या महिलांवर गोळीबार केला, 9 महिलांचा मृत्यू

अमेरिकेने 85,000 व्हिसा रद्द केले, व्हिसा मुलाखती पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलल्या

टी20 मध्ये हार्दिक पांड्याने' खास शतक करत रोहित-विराट क्लबमध्ये सामील झाले

पुढील लेख
Show comments