Marathi Biodata Maker

पीएमपी व्यवस्थापकीय संचालकपदी ओमप्रकाश बकोरीया

Webdunia
शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (20:57 IST)
पुण्याच्या पीएमपी व्यवस्थापकीय संचालकपदी ओमप्रकाश बकोरीया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी काढण्यात आले. लक्ष्मीनारायण मिश्रा यांची काही महिन्यांपूर्वीच पीएमपीच्या संचालकपदी नियुक्ती केली होती. त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच ओमप्रकाश बकोरीयांची नियुक्ती झाली आहे.
 
बकोरीया हे धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे भविष्यात पीएमपीएमएल चांगला वेग घेईल, अशी चर्चा होत आहे. यापूर्वी पुणे महापालिकेत उपायुक्तपदी काम केले आहे. लक्ष्मीनारायण मिश्रा यांची केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान स्वीय सहायकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून मिश्रा दिल्ली येथे गेले होते. 

Edited By-Ratandeep Ranshoor  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

नितीन गडकरी यांनी दिल्लीतील वाहनांवर लावण्यात येणाऱ्या हरित करावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

होळीच्या दिवशी १,२४४ विशेष गाड्या चालवल्या जातील, रेल्वे मंत्रालयाची घोषणा

छत्रपती संभाजीनगर : पैठण तहसीलमधील कालव्यात झालेल्या कार अपघातात तीन जणांचे मृतदेह सापडले

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तेल कंपन्यांना डिझेल निविदेत हस्तक्षेप करू नये असा इशारा दिला

एसटीची शिवशाही बस बंद होणार; महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय

पुढील लेख
Show comments