Festival Posters

पुण्यात नद्यांच्या संवर्धनासाठीच्या प्रकल्पाचे उदघाटन पंत प्रधान नरेंद्र मोदी करणार

Webdunia
सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (23:34 IST)
महामेट्रोच्या उदघाटनासाठी पंत प्रधान नरेंद्र मोदी हे  मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुण्याच्या दौऱ्यावर येत आहे. या दरम्यान पुण्यातील मुळा आणि मुठा नद्यांच्या संवर्धनासाठी महापालिकेकडून राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पाचे उदघाटन पंत प्रधान यांच्या हस्ते होणार आहे. हा प्रकल्प जायका कंपनीने मान्य केला असून त्या संबंधित स्थायी समितीत निविदा मंजूर करून भूमिपूजन करण्याचे योजिले आहे. मुळा आणि मुठा या नद्यांच्या संवर्धनासाठी हे प्रकल्प कार्यरत असणार अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली.  
 
या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरात नदीकाठावर एकूण 11 सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारले जाणार असून शहरातील सांडपाणी शुद्धकरून नदीत सोडले जातील. प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरणच्या शुद्धतेसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. 2015 मध्ये या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती. 
 
या प्रकल्पाला मान्यता मिळाली असून त्याचे भूमिपूजन पंतप्रधान यांच्या हस्ते होणार आहे. या पकल्पावर सुमारे 1500 कोटी रुपये खर्च केले आहेत. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: शिक्षक संघटनांचा सरकारविरुद्ध निषेध, अमरावतीतील सर्व शाळा बंद

सायको किलर आईने 4 चिमुकल्यांचे जीव घेतला

महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला मान्यता दिली

महाराष्ट्राने ४५,९११ सौर पंप बसवून जागतिक विक्रम प्रस्थापित केला, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठी घोषणा केली

हैदराबाद विमानतळाला सलग तिसऱ्या दिवशी बॉम्ब धमकीचा ईमेल आला

पुढील लेख
Show comments