Festival Posters

Pune : महाविद्यालयात शिकणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Webdunia
शुक्रवार, 28 जुलै 2023 (15:10 IST)
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या बीएससी च्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओम कापडणे  असे या मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे. 

ओम हा नाशिकचा राहणारा होता. तो विष्णू कुंज वसतिगृहात राहत होता. त्याने गुरुवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्यांचे  कारण अद्याप कळू शकले नाही. 

या घटनेची माहिती मिळतातच त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या पूर्वी त्यांच्या मृत्यू झाला. घटनास्थळी कोणतीही चिट्ठी पोलिसांना सापडली नाही. चतुर्श्रुंगी पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून पुढील तपास सुरु केले आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

भारतीय बॅडमिंटन खेळाडूंची प्रभावी कामगिरी; हुडा, तन्वी आणि किरण यांचा प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश

ज्युनियर हॉकी विश्वचषकात भारताने इतिहास रचला, अर्जेंटिनाचा ४-२ असा पराभव केला

"मला वाटत नाही की मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडते"; लग्न मोडल्यानंतर मानधनाचे मोठे विधान

महाराष्ट्राला पंप साठवणूक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी ५४ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली

पुणे: रुग्णाच्या मृत्यूनंतर रुग्णालयात तोडफोड, ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments