Dharma Sangrah

पुणे : चांदणी चौकात शिवशाहीबस ची वाहनांना धडक, 8 जखमी

Webdunia
रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (17:31 IST)
पुण्याच्या चांदणी चौकात एका शिवशाही बसने चारचाकी गाड्यांना धडक दिली या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या चांदणी चौकातील सुस खिंडी परिसराजवळ शिवशाही बसने सहा वाहनांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. धडक एवढी जोरदार होती की बसचे आणि वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.  

या अपघातात 8 जण गंभीर जखमी झाले असून अपघातानंतर वाहतूक कोंडी झाली. घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
 
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

LIVE: पालघरात क्लोरीन गॅसची गळती, एकाचा मृत्यू

जर मला माहित असतं तर मी अनंतच्या कानशिलात लगावली असती, पंकजा मुंडे यांनी गौरीच्या पालकांना सांगितले

Constitution Day 2025 संविधान दिन कधी आणि का साजरा केला जातो?

10 दहशतवाद्यांची मायानगरीत 4 दिवसांची दहशत; 26/11 चे ते भयानक दृश्य

LIVE: भीषण रस्ते अपघातात माजी आमदार निर्मला गावित गंभीर जखमी

पुढील लेख
Show comments