Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

18,19, 20 तारखेला पुणेकरांचे मोबाईल फोन स्विच ऑफ होणार?

Webdunia
सोमवार, 15 जानेवारी 2024 (15:15 IST)
Photo- Instagram
पुणे हे विद्येचे माहेर घर म्हटले जाते. पुणे हे नेहमीच चर्चेत असते. सध्या पुण्याच्या एका पोस्टरमुळे ते पुन्हा चर्चेत आहे. या पोस्टरवर 18, 19, 20, जानेवारीला सायंकाळी 6 ते 9 च्या दरम्यान पुण्याच्या 1 लाख लोकांचे मोबाईल स्विच ऑफ होणार आहे. हे पोस्टर सगळीकडे व्हायरल झाले असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 
व्हायरल पोस्टर मध्ये 18, 19, 20 जानेवारी सायंकाळी 6 ते 9  मध्ये किमान एक लाख मोबाईल स्विच ऑफ होणार असे लिहिले आहे. या पोस्टर मध्ये कारण किंवा कोणत्याही कंपनीचे नाव दिलेले नाही.या पोस्टर मुळे नागरिकांमध्ये भीती आहे. अखेर कोणी  हे पोस्टर लावले आहे हा  मोठा प्रश्न पडला आहे.असे वस्त्रे अनेक ठिकाणी लावण्यात आले आहे.  पण असे काहीही होणार नाही. त्याचे खरे कारण असे आहे की असेच एक पोस्टर पुन्हा व्हायरल होत आहे या वर लिहिले आहे की  18, 19, 20 जानेवारी रोजी , सायंकाळी 6 ते 9 किमान 1 लाख पुणेकर मोबाईल बंद करुन स्वत:शीच संवाद साधतील. डॉ. कुमार विश्वास… श्री राम ऊर्जा कानावर… मनावर!” डॉ. कुमार विश्वास हे श्री रामाबद्दल संवाद साधतील.याचे पोस्टर देखील व्हायरल झाले आहे. me_ashi_kashi या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हे सर्व व्हिडीओ शेअर करण्यात या आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ritz

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

मीराबाई चानूची कारकीर्द संपलेली नाही, प्रशिक्षकाने दिले मोठे वक्तव्य

पुण्यात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधानाच्या हस्ते आज उदघाटन

पुण्यात कामाच्या ताणामुळे सी ए तरुणीचा दुर्देवी मृत्यू

वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

हंटर बायडेनला बंदुकीप्रकरणी 4 डिसेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार

पुढील लेख
Show comments