Marathi Biodata Maker

वाघोलीत चौथीच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक

Webdunia
बुधवार, 26 मार्च 2025 (08:18 IST)
पुण्यातील वाघोलीत बाएफ रोड वरील मुळीक सोसायटी समोर सकाळी 8 वाजेच्या सुमारास इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीने पीडित मुलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवून गिरणीतनेले आणि तिच्यावर अतिप्रसंगकेला 
मुलगी घरून शाळेत जात असताना आरोपीने तिला वाटेत अडवले आणि तुला खाऊ देतो असे म्हणत पिठाच्या गिरणीत नेले आणि लैंगिक अत्याचार  केले. 
ALSO READ: पुण्यात एका अभियंत्याने पत्नीवर संशय घेऊन स्वतःच्या मुलाची केली हत्या
काही वेळाने पीडित मुलगी गिरणीतून बाहेर आली आणि रडू लागली. हे पाहून परिसरातील नागरिकांनी  तिच्या जवळ येऊन तिची विचारणा केल्यावर तिने गिरणीवाल्या अंकलने माझ्यासोबत असे केले. असे सांगितल्यावर नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. 
ALSO READ: पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात सिगारेट आणि दारूच्या बाटल्या सापडल्या
माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी दाखल झाली आणि आरोपी गिरणी कामगाराला अटक केली. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या कुटुंबासह राहते. ती दररोज त्या रस्त्यानेशाळेत जाण्याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. 
ALSO READ: पुणे : इंद्रायणी नदीत बुडून तीन तरुणांचा मृत्यू
घडलेल्या घटनेमुळे वाघोली परिसरात संतापाचे वातावरण असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. वाघोली पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध लैंगिक गुन्हे प्रतिबंधात्मक कायदा पॉक्सो एक्ट आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास वाघोली पोलीस करत आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार?

पुणे विमानतळावर इंडिगोच्या 32 उड्डाणे रद्द, शेकडो प्रवासी अडकले

गोंदियातील गौसिया मशिदीने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली

LIVE: उरण मार्गावर अतिरिक्त उपनगरीय रेल्वे सेवांना मंजुरी देण्याची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

केंद्र सरकारने इंडिगो प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले

पुढील लेख