Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सिद्धू मुसेवाला हत्येचं पुणे कनेक्शन

sidhu moose wala
Webdunia
सोमवार, 6 जून 2022 (12:36 IST)
प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाल यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर हत्या कोणी केली याचा शोध सुरु असताना आता एक मोठी बातमी समोर येत आहे.  संतोष जाधवचं नाव पुणे मंचरमधील गुन्हेगार ओंकार उर्फ़ राण्या बाणखेलेच्या हत्या प्रकरणात समोर आलं होतं. ओंकारच्या हत्या प्रकरणात  संतोष जाधव फरार आहे. पुणे क्राइम ब्रांच संतोषचा शोध घेत आहे. संतोष जाधवनं ‘सूर्य उगवताच तुला संपवून टाकीन’असं स्टेटस टाकलं होतं. तेव्हापासून संतोष फरार आहे. आता त्याचं नाव सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात देखील समोर आलं आहे.  गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणा आता पुण्यातून कनेक्शन असल्याची माहिती मिळत आहे. 
 
सिद्धू मुसेवालाची हत्या करणाऱ्या दोन जणांविरुद्ध लुकआऊट नोटीस पाठवण्यात आली आहे. सौरभ महांकाळ आणि संतोष जाधव अशी संशयीतांची नावे असून हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे समजते आहे. (crime news pune)
 
 दोन वर्षापासून खून केल्यानंतर संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ फरार आहेत. हे दोघंही पंजाबमध्ये राहत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. हे दोघे ही लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीमधले असल्याचे समोर आलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती

पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या

मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा

सर्व पहा

नवीन

शरद पवार गटात उडाली खळबळ, आता या मोठ्या नेत्याने गट सोडल्याच्या अटकळांना वेग आला

मी कधीही माफ करणार नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्षावर समाजात विष पसरवण्याचा आरोप केला

LIVE: उपमुख्यमंत्री अजित पवार आज महायुती सरकारचा अर्थसंकल्प सादर करणार

अर्थसंकल्प हा जनतेसाठी आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पापूर्वी जनतेला दिले आश्वासन

उपमुख्यमंत्री अजित पवार आज महाराष्ट्राचे अर्थसंकल्प सादर करणार

पुढील लेख
Show comments