Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रावेत येथे सॉफ्टवेअर इंजिनिअरची ऑनलाईन सात लाखांची फसवणूक

Webdunia
सोमवार, 9 डिसेंबर 2024 (15:50 IST)
सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकरण जास्तच वाढत आहे. रावेत येथे एका संगणक अभियंत्याची 7 लाखाची फसवणूक करण्यात आली.हे प्रकरण 4 ते 7 डिसेंबर कालावधीचे आहे.  फसवणुकीचे प्रकरण ऑनलाईन माध्यमातून झाले आहे. 

पीडितसॉफ्टवेअर इंजिनिअरला फोन कॉल आला आणि त्याने एका कुरियर कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले आणि तुमच्या नावाने एका पार्सल सिंगापूरला पाठवले आहे आणि त्यात अमली पदार्थ आढळले आहे.त्यांनतर अज्ञात व्यक्तीने पीडित कडून वेगवेगळ्या कारणाने 7 लाख रुपयांची मागणी करत फसवणूक केली.  

पीडित ने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेत पोलीस पुढील तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्तंडभैरवाष्टक

खंडोबा मंदिर पाली सातारा

Shani dhaiya 2025 मध्ये शनीची सावली कोणत्या राशीवर?

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

पंचतंत्र : सिंह, उंट, कोल्हा आणि कावळ्याची गोष्ट

सर्व पहा

नवीन

LIVE: विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी आमदारकीची शपथ घेतली

विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी आमदारकीची शपथ घेतली

गुजरात टायटन्सच्या फलंदाजाने विक्रमी शतक झळकावत विजय मिळवला

लोणार सरोवराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करावा, महाराष्ट्र सरकारने दिला प्रस्ताव

ट्रम्प कायदेशीररित्या अमेरिकेत येणाऱ्या लोकांसाठी मार्ग सुलभ करतील

पुढील लेख
Show comments