rashifal-2026

बारावीची परीक्षा आजपासून सुरू

Webdunia
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020 (14:17 IST)
राज्य माध्यमिक आणि उच्च मध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्‍या इयत्ता बारावीची परीक्षा मंगळवार (ता.18) पासून सुरू होत आहे. 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत या परीक्षा पार पडणार आहेत. दरम्यान, परीक्षा सुरू झाल्यावर काही वेळातच पेपर सोशल मीडिावर व्हारल होतात. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर मोबाइल घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
 
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यंदाच्या बारावीच्या परीक्षेला राज्यभरातून तब्बल 15 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. बारावीच्या परीक्षेसाठी 9 विभागीय मंडळातून एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर संपूर्ण राज्यात 3 हजार 36 परीक्षा केंद्र आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्त

अजित पवारांनी पक्ष शरद पवारांच्या पक्षात विलीन करण्याचा संजय राऊतांचा सल्ला

आजपासून माघ मेळा 2026 ला सुरवात, माघ मेळ्याबद्दल 10 मनोरंजक तथ्ये जाणून घ्या

1 फेब्रुवारीपासून सिगारेट आणि पान मसाला महागणार, किमती किती वाढणार ते जाणून घ्या

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर, हा खास खेळाडू परतणार

पुढील लेख
Show comments