Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सिद्धूला मंत्री बनवण्याच्या शिफारशीच्या दाव्यावरून भगवंत मान यांनी कॅप्टनला घेरले

Webdunia
मंगळवार, 25 जानेवारी 2022 (16:37 IST)
पंजाब निवडणुकीतील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर जोरदार हल्ला चढवलत म्हटले आहे की पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळात नवज्योत सिंग सिद्धूचा समावेश करण्याची विनंती केली होती.
 
पंजाब लोक काँग्रेसचे कॅप्टन म्हणाले होते की 'मला पाकहून मेसेज आला की पंतप्रधानांनी विनंती केली आहे की जर तुम्हाला नवज्योतसिंग सिद्धूला मंत्रिमंडळात ठेवायचे असेल याबद्दल मी आभारी आहे कारण तर ते आमचे जुने मित्र आहेत पण जर ते काम करत नसतील तर त्यांना काढून टाका.
 
कॅप्टनच्या या दाव्यावर मान यांनी म्हटले की, पाक तर कॅप्टनपासून एका भिंतीच्या अंतरावर होतं आणि कॅप्टन साहेब म्हणतात त्यांना कॅबिनेट मंत्री बनवण्याचा फोन पाकहून आला होता. कॅप्टनसाहेब अगदी डीजीपीची नियुक्ती पाकिस्तानच्या सांगण्यावरून झाली होती. कॅप्टनने तर पाकच्या सांगण्यावरून मुख्य सचिवाची नियुक्ती केली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुंबईत मुसळधार पावसाचा जोर वाढला 50 उड्डाणे रद्द, विमानसेवेला फटका

Kathua Terror Attack: डोंगरी भागात लष्करी वाहनावर दहशतवादी हल्ला, चार जवानांचा मृत्यू, चार जखमी

BMW हिट अँड रन प्रकरणः शिवसेना नेत्याला दिलासा, 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर जामीन मिळाला

NEET परीक्षेवर गुरुवारी पुढील सुनावणी, पहिल्यांदा पेपर कधी फुटला एनटीएला सर्वोच्च न्यायालयाची विचारणा

Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

सर्व पहा

नवीन

पुण्यातील दापोडीत ऑन ड्युटी असलेल्या 2 कर्मचाऱ्यांना उडवणारा आरोपीला अटक

नवी मुंबईत महिला प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी लोको पायलटने लोकल ट्रेन मागे वळवली

मोदींच्या रशिया दौऱ्याकडे जग कसं पाहतं? मोदी-पुतिन भेटीत नेमकं काय होणार?

मुंबईत मुसळधार, राज्यात 'या' ठिकाणी आज रेड अलर्ट; तर 'या' ठिकाणी ऑरेंज अलर्ट

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : जुलैच्या सुरवातीस चांगला पाऊस, मागील वर्षापेक्षा चांगल्या होतील पेरण्या

पुढील लेख
Show comments