Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुधीभोपळ्याच्या फुलांची भजी

Webdunia
ND
साहित् य : 8-10 दुधी भोपळ्याचे फुलं, 1 कप बेसन, चवीनुसार मीठ, 1 चिमूट भर हिंग, 1/2 चमचा तिखट, 1/2 चमचा ओवा, 1/4 चमचा हळद, तळण्यासाठी तेल.

कृत ी : सर्वप्रथम बेसनामध्ये सर्व साहित्य व आवश्यकतेनुसार पाणी घालून भजीचा घोळ तयार करावा. कढईत तेल गरम करत
ठेवावे. भोपळ्याच्या फुलांना स्वच्छ करून धुवावे, नंतर या फुलांना भजीच्या घोळात बुडवून सोनेरी रंगावर तळून घ्यावे. हे पकोडे टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणी सोबत सर्व्ह करावे.

SRH vs KKR : कोलकाताने हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी सांगितले

लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या विमानात एअर टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू,अनेक जखमी

मनीष सिसोदिया यांना उच्च न्यायालयाचा धक्का, जामीन अर्ज फेटाळला

Covid 19: सिंगापूरमध्ये कहर केल्यावर आता KP1 आणि KP2 प्रकारांच्या संसर्गाचा भारतात शिरकाव

Negative Thinking: नकारात्मक विचार करण्याच्या सवयीमुळे शरीरात हे 5 आजार होतात

Anniversary Wishes For Wife In Marathi पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

5 प्रकारचे चहा आरोग्यासाठी फायदेशीर

पुरळ आले आहेत का? कडुलिंबाचे 2 फेसपॅक करतील मदत, त्वचा होईल चमकदार

पायांना सूज येत असल्यास, अवलंबवा हे घरगुती ऊपाय

Show comments