Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठी पाककृती : कोबीचे वडे

वेबदुनिया
WD
साहित्य - कोबी - १ वाटी किसुन घ्याव ा, कांदा - १ मोठा किसलेल ा, क ोथिंबीर - आर्धा कप बारीक चिरलेल ी, डाळीचे पीठ - २ वाट ी, साखर चवीनुसा र, गरम मसाला पावडर - १/२ टी-स्पू न, हिरव्या मिरच्या - ४ ते ५, मीठ, हळद, जिर े, तेल - मोहनासाठी १ टी-स्पून व तळण्यासाठी आवश्यकतेनुसा र, लिंबू १/ २, हिंग - चिमूटभ र.

कृती- सर्वप्रथम कोबी व कांदा किसून घ्यावा त्यात मिरच्या, ‍ कोथिंबी र, गरम मसाला, हळद, जिरे, डाळीचे पीठ सर्व साहित्य एकत्र करावे, त्यावर लिंबू पिळावे. पाणी वापरू नये. कोबी, कांदा व क ोथिंबीर यांचा ओलेपणा पीठ भिजवण्यास पुरेसा असतो. सरसरीत पीठ करून घ्यावे व हाताच्या तळव्यांना किंचित तेल लावून डाळ व वडय़ाप्रमाणे छोटे-छोटे चपटे वडे करून घ्यावेत. गरम तेलात भज्यांप्रमाणे कोबीचे वडे तळावेत आणि गरम सव्‍‌र्ह करावे.

CAA: CAA अंतर्गत 14 लोकांना दिले नागरिकत्व प्रमाणपत्र,गृह मंत्रालयाची माहिती

लोकसभा निवडणूक 2024:उद्धव ठाकरेंना मानसोपचारतज्ज्ञाची गरज असल्याचे म्हणत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला

अफगाणिस्तानच्या पूरग्रस्तांसाठी कतारने मदत सामग्री पाठवली

दिंडोरी सभेत पंतप्रधान मोदींनी केला राष्ट्रवादी आणि शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा दावा

15 वर्षांच्या मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, प्रेयसीसाठी पत्नीला सोडले होते

Career Tips : 12वी पूर्ण केल्यावर या क्षेत्रात करिअर करा

वजन कमी करण्यासाठी डाईट मध्ये सहभागी करा ब्रोकोली, जाणून घ्या फायदे

उन्हाळ्यात टाचांना तडे जात आहे, अवलंबवा हे घरगुती उपाय

आइस्ड टी प्यायल्याने शरीराला हे 7 फायदे होतात, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

चेहऱ्याच्या समस्येसाठी दह्याचा वापर करा फायदे आणि तोटे जाणून घ्या

Show comments