Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
लाईफस्टाईल
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
मुळ्याचा चटका
Webdunia
MH Govt
MHNEWS
साहित्य :
२ वाटय़ा मुळ्याचा कीस, पाऊण वाटी भिजलेली चणाडाळ, ४-५ हिरव्या मिरच्या, एक छोटा आल्याचा तुकडा, १ वाटी सायीचे फेटलेले दही, हळद, मीठ.
फोडणीसाठी :
तेल, मोहरी, सुक्या लाल मिरच्या, हिंग.
कृती :
प्रथम बाऊलमध्ये मुळ्याचा कीस पिळून घ्यावा, त्यामुळे मुळ्याचा उग्र वास लपतो.भिजवलेली चणाडाळ, हिरवी मिरची, आल्याचा तुकडा मिक्सरमधून जाडसर वाटून मुळ्याच्या किसात घालावी. नंतर मीठ, साखर, कोथिंबीर, फेटलेले दही, हळद घालून मिक्स करावे. त्याला वरून तेलाची मोहरी, हिंग, सुक्या लाल मिरच्या घालून खमंग, चरचरीत फोडणी द्यावी. वाढताना कोथिंबीर घालून सजवा.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
सर्व पहा
नक्की वाचा
पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु
Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले
आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली
आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल
गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग
सर्व पहा
नवीन
उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे उपाय अवलंबवा, असे लक्षण ओळखा
नात्यात तुमचा पार्टनर तुमचा वापर तर करत नाही, असे ओळखा
चटपटीत मसाला मुरमुरे, जाणून घ्या रेसिपी
काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील
ध्यान करताना तुमचे लक्ष भटकते का? या 9 टिप्सच्या मदतीने लक्ष केंद्रित करा
Show comments