suvichar

पंजाबी मेथी पकोडा कढी

Webdunia
साहित्य : 200 ग्रॅम दही, 150 ग्रॅम बेसन, 1 चमचा आलं-लसूण पेस्ट, 1/2 चमचा मेथीदाणा, चवीनुसार मीठ, तिखट, चिमूटभर हिंग, 1-2 साबूत लाल मिरच्या, 1/2 कप मेथी बारीक चिरलेली, 1 कांदा कापलेला, 1/2 चमचा ओवा, तळण्यासाठी तेल. 

कृती : दोन मोठे चमचे बेसन वेगळे काढून बाकी बेसनाचा घोळ तयार करावा. त्यात मीठ, तिखट, आलं-लसूण पेस्ट, कांदा, मेथी, ओवा मिसळावा. या घोळीचे भजी तळून वेगळे ठेवावे. दह्याला चांगलाप्रकारे फेटून त्यात बेसन, मीठ, हिरवी मिरची, हळद आणि 2 कप पाणी टाकावे. 2 मोठे चमचे तेल गरम करावे. हिंग, मेथीदाणा, साबूत लाल मिरच्या घालाव्या. नंतर त्यात दह्याचा घोळ घालावा. उकळी आल्यावर भजी घालून काही वेळ शिजवावे. पंजाबी मेथी पकोडा कढी तयार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Hair Care: केसांना घरच्या घरी कलर करायचे असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा

तेनालीराम कहाणी : मृत्युदंडाची शिक्षा

घरच्या घरी बनवा चटपटीत स्ट्रीट फूड

Flavor Shrikhand गुढीपाडवा विशेष श्रीखंडाचे हटके आणि ट्रेंडी फ्लेवर्स नक्की ट्राय करा

गुढीपाडव्याला बनवली जाणारी आदर्श थाळी; आरोग्य, समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक

पुढील लेख
Show comments