Marathi Biodata Maker

कढई मटर

Webdunia
साहित्य : 1 कप मटरचे दाणे, 1/4 कप कांद्याची पेस्ट, 1/4 कप टोमॅटो पेस्ट, 1/4 कप दही, 1 लहान चमचा आलं पेस्ट, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, कोथिंबीर चिरलेला, 1/2 लहान चमचा जिरं, 3-4 लवंगा, 6-7 काळे मिरे, 1 तुकडा दालचिनी, 2 तेजपान , 1/4 चमचा दही, 1 चमचा धने पूड, 1/4 चमचा तिखट, 1/4 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, 1 मोठा चमचा तेल. 

कृती : कढईत तेल गरम करून त्यात जिरं, लवंग, काळे मिरे, दालचिनी व तेजपान टाकावे, नंतर त्यात आलं - कांद्याची पेस्ट घालून परतून घ्यावे, मग त्यात टोमॅटो पेस्ट घालावी. 2 मिनिटाने त्यात दही, मिरची, मटरचे दाणे, मीठ, हळद, धने पूड व तिखट घालून चांगले परतून घ्यावे. मटर शिजल्यावर कढई खाली उतरवून त्यात गरम मसाला व कोथिंबीर घालून सर्व्ह कराव े.
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

मजबूत आणि लांब केसांसाठी 5 सर्वोत्तम जीवनसत्त्वे जे चमत्कार करतील, फायदे जाणून घ्या

Winter Health Tips: हिवाळ्यात आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर या 5 गोष्टी खा

नवीन वर्षात प्रेयसीला भेट देण्यासाठी काय विचार केला? नसेल केला तर नक्की बघा

हिवाळ्यात आता गाजर हलवा नको, तर चविष्ट गाजर गुलाब जामुन बनवा

यकृत खराब होण्याच्या 3 महिने आधी शरीरात दिसतात ही लक्षणे, वेळीच ओळखा

पुढील लेख
Show comments