मुंबईमध्य े केव ळ महिलांसाठ ी चालवण्या त येणाऱ्य ा स्पेश ल ट्रे न प्रमाणे च आत ा इत र महत्त्वाच्य ा शहरातह ी अशा च प्रकारच्य ा ट्रे न सुर ू करण्याच ी घोषण ा ममत ा बॅनर्ज ी यांन ी रेल्व े अर्थसंकल्पा त केल ी आह े. महिलांच े ' टाइ म टेब ल' लक्षा त घेऊ न य ा गाड्यांच े वेळापत्र क ठरवण्या त येणा र असल्याच े त्य ा म्हणाल्य ा. सध्य ा ह ी सेव ा फक् त मुंबईमध्ये च सुर ू असू न, आत ा दिल्ल ी, कोलकात ा, चेन्नईतह ी अशा च प्रकारच्य ा ट्रे न सुर ू करण्या त येणा र आहे त.