Marathi Biodata Maker

ठाकरेंची तोफ आज धडाडणार

Webdunia
बुधवार, 8 जून 2022 (10:35 IST)
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर पूर्ण ताकदीने पहिल्यांदाच औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात आज सायंकाळी 6 वाजता सभा होणार आहे. मराठवाड्यातील शिवसेनेच्या पहिल्या शाखा स्थापनेला 8 जून रोजी 37 वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने होणार्‍या 'हिंदुत्वाचा हुंकार ' या घघोषवाक्यासह मु  ख्यमंत्र्यांच्या सभेचा जोरदार प्रचार केला आहे. सभेनिमित्त शिवसेना मोठ्या ताकदीने शक्तिप्रदर्शन करणार आहे. खासदार संजय राऊत, मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई, विधान परिषद उपसभापती निलम गोर्‍हे, नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच शहरात 10 हजार भगवे ध्वज, होर्डिंग, स्वागत बॅनर, चौकाचौकात सर्वत्र लावण्यात आले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

मालेगाव स्फोट प्रकरण: मुंबई उच्च न्यायालयाने स्फोटातील चारही आरोपींची निर्दोष मुक्तता केली

मुंबई: पाणीटंचाईमुळे सर्व सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुण्यावर बंदी; आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार

LIVE: खर्गे यांच्या दहशतवादी वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रत्युत्तर

महाराष्ट्रात तीव्र उष्णतेचा सामना करण्याची तयारी, सरकारने हवामान बदल आणि वाढत्या तापमानाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मोठे पाऊल उचलले

महाराष्ट्र सरकारने अक्षय तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह यशस्वीरित्या रोखून तत्परता दाखवली

पुढील लेख
Show comments