Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपच्या राज्यसभा उमेदवाराला शिवसेना उमेदवाराच्या शुभेच्छा

Webdunia
सोमवार, 30 मे 2022 (15:34 IST)
भाजपचे राज्यसभेचे तिसरे उमेदवार म्हणून धनंजय महाडिक यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या सोबत असणाऱ्या आपल्या संबंधाबद्धल आणि जुन्या आठवणींना उजाळा ही दिला.

‘पक्षाच्या धोरणाप्रमाणे भाजपने तिसरा उमेदवार दिला आहे, राज्यसभेची लढत मैत्रीपूर्ण व्हावी इतकीच अपेक्षा व्यक्त करतो’. ‘भाजपचे राज्यसभेचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांनाही शुभेच्छा देतो’. ‘मी संयम पाळणारा व्यक्ती असून, उमेदवार देणे किव्हा न देणे हा भाजपचा अधिकार आहे, पण 10 तारखेला मतदान झाल्यानंतर माझा विजय नक्की आहे’. असं शिवसेना राज्यसभा उमेदवार संजय पवार यांनी म्हटलं आहे.
त्याचप्रमाणे ‘धनंजय महाडिक हे पहिले शिवसेनेचे होते, त्याच्यासाठी मी खूप राबलो होतो’. ‘ते माझे चांगले मित्र आहेत, त्यामुळे आमच्यात कोणतीही कटुता नाही’ अस देखील संजय पवार यांनी म्हटलं आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments