Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Ram Navami 2020: प्रभू श्रीरामाचे हे 11 गुण जाणून जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा

Webdunia
मंगळवार, 31 मार्च 2020 (12:27 IST)
प्रभू श्रीराम यांच्या स्वभावातील हे 11 गुण जाणून घ्या ज्यांना आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करावा. 
 
1. सर्वांची हसत-मुखत भेट घ्यावी. 
2. लोकांचे नाव लक्षात ठेवून त्यांना त्यांच्या नावाने संबोधित करणे.
3. दुसर्‍यांच्या गोष्टी लक्ष देऊन धैर्याने ऐकणे. 
4. लोकांप्रती निष्ठा ठेवणे.
5. दुसर्‍यांना सन्मान देणे. 
6. आपले विचार दुसर्‍यांना पटवून देण्यासाठी तर्क आणि वाद न घालणे. 
7. उच्च आदर्श आणि सिद्धान्तांचे पालन करण्याच्या मार्गात येत असलेल्या अडचणी सहन करण्याची तयारी असणे. 
8. दुसर्‍यांच्या विचार आणि भावनांप्रती खरी सहानुभूती राखणे. 
9. दुसर्‍यांच्या दृष्टीने घटना किंवा वस्तू बघण्याचा प्रयत्न करणे. 
10. आपली चूक शीघ्र स्वीकार करणे.
11. दुसर्‍या व्यक्तीच्या विचारांप्रती आदराची भावना असणे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Lakshmi Puja शुक्रवारी लक्ष्मीजींना करा प्रसन्न, पैशाची कमतरता दूर होईल, सुख-समृद्धी येईल

आरती शुक्रवारची

।। श्री दत्तगुरूंची आरती ।।

आरती गुरुवारची

Thursday remedy गुरुवारी या प्रकारे करा दत्तात्रेयाची पूजा, परीक्षेत यश मिळेल

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments