Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पारंपरिक पद्धतीने बनवा सुंठवडा प्रसाद

Webdunia
बुधवार, 21 एप्रिल 2021 (10:59 IST)
200 ग्रॅम खोबरा बुरा
100 ग्रॅम खारीक
25-25 ग्रॅम काजू, बदाम, पिस्ता, मनुका
एक चमचा सुंठ पावडर किंवा तुकडा
एक चमचा बडीशेप
एक चमचा ओवा
दोन चमचे धणे
एक चमचा तीळ
पाच मिरी
100 ग्रॅम साखर
 
कृती
सर्व साहित्य वेगवेगळे भाजून घ्या. गार झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. 

संबंधित माहिती

लघु राघवेन्द्र स्तोत्र

राम स्तोत्रे - रामायणम्

रामस्तोत्रम्

श्रीरामस्तुतिः

रामषट्पदी

30 वर्षीय गायिकेचा मृत्यू

इंस्टाग्रामचे युजर्सच्या सुरक्षेसाठी नवीन फीचर्स

IPL 2024: लखनऊ सुपर जायंट्स मेगा लिलावात रोहित शर्माला विकत घेतील?प्रशिक्षक लँगर म्हणाले-

Maldives Row: भारतीयांच्या रोषाने घाबरलेल्या मालदीवने आता पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी केलं हे खास!

बेंगळुरू बॉम्बस्फोट प्रकरणी NIA ने बंगालमधून दोन प्रमुख संशयितांना ताब्यात घेतलं

पुढील लेख
Show comments