Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता विक्रम पंडितांचीच गच्छंती?

भाषा
शनिवार, 22 नोव्हेंबर 2008 (15:44 IST)
NDND
जागतिक मंदीचा फटक्याने शेअर बाजारात गटांगळ्या खात असलेल्या सिटी ग्रुपने आता आपले मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम पंडीत यांचीच गच्छंती करण्याचे ठरवल्याचे कळते. मुळचे मराठी असलेले पंडित गेल्याच वर्षी बॅंकेचे सीईओ बनले होते. कठीण परिस्थितीतून बॅंकेला ते बाहेर काढतील या आशेने त्यांना या पदावर नेमण्यात आले होते.

सिटीग्रुपला वाचविण्यासाठी सध्या वेगवान हालचाली सुरू आहेत. सरकारी मदत घेणे किंवा बॅंकेचा काही व्यवसाय इतर बॅंकांना विकणे हा त्यांच्यासमोरचा पर्याय आहे. याचसंदर्भात सध्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. अनेक पर्याय विचारात घेतले जात आहेत. विक्रम पंडितांची हकालपट्टी करण्यापासून ते अगदी संपूर्ण बॅंक अथवा तिचा काही भाग विकण्यापासूचे पर्याय आजमावले जात आहेत.

बॅंकेला या कठिण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी पन्नास ते शंभर अब्ज डॉलर्सची आवश्यकता आहे. पण यापुढे काय कृती केली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

विक्रम पंडितांचा प्रवास
श्री. पंडित जगाती ल सर्वां त मोठ ी बॅं क असलेल्य ा सिट ी ग्रुपच े गेल्या वर्ष ी मुख् य कार्यकार ी अधिकार ी ( सीई ओ) बनल े. सोळाव्य ा वर्ष ी अमेरिके त शिकण्यासाठ ी गेलेल्य ा पंडीतांन ी उच् च शिक्ष ण घेऊ न तिथे च कारकिर्दीच ी श्रीगणेश ा केल ा आण ि मॉर्ग न स्टॅन्लेसारख्य ा मोठ्य ा कंपन्यांमध्य े का म कर त अखे र सिट ी ग्रुपच्य ा सीईओपदापर्यंतच ा टप्प ा गाठल ा. शेगावच्य ा गजान न महाराजांव र नितां त श्रद्ध ा असणार े पंडी त आ ज एवढ्य ा मोठ्य ा पदाव र असल े तर ी मनान े निख ळ मराठ ी आहे त.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

LIVE: दिल्लीत केजरीवाल शक्तिशाली, उद्धव यांची शिवसेना काँग्रेसविरुद्ध

Buldhana Sudeen Hair Fall Disease या ३ गावांमध्ये लोकांना अचानक टक्कल पडत आहे, कारण जाणून घ्या

मुल जन्माला घाला 81 हजार रुपये मिळवा, सरकारची तरुण विद्यार्थिनींना ऑफर

आम्हाला न्याय हवा पैसे नाही, अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यांवर टीका केली

Republic Day Parade: पहिल्या प्रजासत्ताक दिनाची परेड कुठे आयोजित करण्यात आली होती?

Show comments