Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जेटने पुन्हा केली नोकर कपात

वार्ता
बुधवार, 3 डिसेंबर 2008 (23:05 IST)
जागति क आर्थि क मंदीच ा फटक ा बसल्यानंत र आ ज पुन्ह ा जे ट एअरवेजन े आपल्य ा काह ी कर्मचाऱ्यांन ा नार ळ दिल े असू न, अने क कर्मचाऱ्यांच्य ा पगारा त कपा त करण्याच ा निर्ण य घेतल ा आह े.

कंपनीन े दिलेल्य ा माहितीनुसा र कर्मचाऱ्यांच्य ा पगारा त 25 टक्क े कपा त करण्या त आल ी असू न, पुढी ल वर्षभरापर्यं त कर्मचाऱ्यांन ा कम ी वेतना त का म कराव े लागणा र आह े.

नेमक े कित ी जणांन ा काढण्या त आल े ह े सांगण्या स कंपनीन े नका र दिल ा असू न, मुंबई त झालेल्य ा हल्ल्यांच ा फटकाह ी कंपनील ा बसल्याच े जेटन े स्पष् ट केल े आह े.

ऑक्टोबरमध्य े कंपनीन े एकदा च शेकड ो कर्मचाऱ्यांन ा नोकरीवरू न काढण्याच ी घोषण ा केल ी होत ी, परंत ु यानंत र देशभरा त जेटविरोधा त वातावर ण तया र झाल्यान े जेटन े य ा कर्मचाऱ्यांन ा पुन्ह ा कामाव र घेण्याच ी घोषण ा केल ी होत ी. आत ा पुन्ह ा एकद ा जेटन े आपल्य ा कर्मचाऱ्यांन ा कामावरू न कम ी केल े आह े.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील डॉक्टरने रुग्णाशी गैरवर्तन केले

ठाण्यातील कोचिंग सेंटरकडून जेईईच्या विद्यार्थ्यांची ३ कोटींची फसवणूक

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्मारक दिल्लीत बांधणार

पालकमंत्र्यांची घोषणा कधी होणार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले

संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले- मी राजीनामा दिला......

Show comments