Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फेडरल बँक करणार नोकर भरती

वार्ता
जागतिक आर्थिक मंदीचे सावट वाढत असतानाच अनेक बँकांनी आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे, असे असताना फेडरल बँक लिमिटेडने मात्र आगामी काळात देशात आपल्या शाखांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

शाखांची संख्या वाढवण्यात येणार असल्याने बॅकेने आपल्या कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला असून, तीन हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.

बँकेचे प्रबंध निदेशक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एम वेणुगोपालन यांनी आज माहिती जाहीर केली. 2011 पर्यंत बँकेचे उत्पन्न एक लाख करोडपर्यंत पोहचवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यासाठी बँकांच्या शाखांची संख्या वाढवण्यात येणार असून, कर्मचारी संख्याही वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

Buldhana Sudeen Hair Fall Disease या ३ गावांमध्ये लोकांना अचानक टक्कल पडत आहे, कारण जाणून घ्या

मुल जन्माला घाला 81 हजार रुपये मिळवा, सरकारची तरुण विद्यार्थिनींना ऑफर

आम्हाला न्याय हवा पैसे नाही, अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यांवर टीका केली

Republic Day Parade: पहिल्या प्रजासत्ताक दिनाची परेड कुठे आयोजित करण्यात आली होती?

दिल्लीत केजरीवाल शक्तिशाली, उद्धव यांची शिवसेना काँग्रेसविरुद्ध

Show comments