Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जोरदार पावसामुळे महाराष्ट्र चिंब

Webdunia
सोमवार, 22 जून 2015 (10:08 IST)
मान्सून राज्यात होऊनही दडी मारलेल्या पावसाने आता संपूर्ण राज्याला व्यापले असून मुंबईपासून कोकणासह गोव्यास मुसळधार पाऊस पडत आहे.

पुणे-मुंबईत सलग दोन दिवस संततधार सुरु असल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मान्सूनने जोरदार आगेकूच सुरूच ठेवली असून येत्या २४ तासांत विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातही अतिवृष्टी होईल, असा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे़  मुंबईसह विदर्भ, मराठवाड्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर शनिवारी मध्यरात्रीनंतर पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूरात पावसाला सुरुवात झाली आणि रविवार दिवसभरानंतर आज सोमवारी सकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरु आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात अद्यापही जोरदार पाऊस सुरु आहे.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

घरात झोपले होते लोक, कॉलोनीमधील जनरेटरमध्ये लागली आग

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामानाची झडती

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची प्रचारसभा,राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर

पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा होर्डिंग कोसळले, सुदैवाने जीवित हानी नाही

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

Show comments