Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिलीप कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

वार्ता
शनिवार, 2 जून 2007 (21:45 IST)
भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांच्या 138 व्या जयंती निमित्त 30 एप्रिलला प्रसिध्द ‍अभिनेते दिलीप कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.

दिलीप कुमार यांना चित्रपट क्षेत्रातीत विशेष योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येत आहे असे दादासाहेब फाळके अॅकॅडमिचे अध्यक्ष संतोष सिंह जैन यांनी सांगितले.

जै न म्हणाले की दिलीप कुमार बरोबर जीतेंद्र शशिकला अरूणा इराणी कुमकुम सुशीला राणी पटेल व अमृता राव तसेच ‍निर्माता गुलशन बहल ‍निर्देशक लेख टंडन कमल कुमार, राजश्री प्रोडक्शन चे राजकुमार बडजात्या व गोतम कुमार यांनाही यावेळी सन्मानीत करण्यात येणार आहे.

यावेळी दादासाहेब फाळकेंच्या प्रतिमेचे अनावरण व फोळके गीत माला हा अल्बम प्रदर्शित केला जाणार आहे. त्यात पाच गीतांचा समावेश असेल.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

Show comments