Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रकल्पग्रस्तांचे आवाहन; निलेश राणेंना मतदान करू नका!

Webdunia
बुधवार, 9 एप्रिल 2014 (18:23 IST)
सिंधुदुर्गमधील विविध 15 प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांनी कॉंग्रेसचे खासदार निलेश राणे यांना मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राणे  यांना मतदान न करण्याचेही आवाहन केले आहे. यासाठी प्रकल्पग्रस्त गावा-गावात जाऊन जनजागृती करणार असून, एक एसएमएस हेल्पलाईन सुविधाही  त्यांनी तयार केली आहे.

कुडाळ एमआयडीसी परिसरात झालेल्या बैठकीत रत्नागिरी-सिंधुदुर्गचे काँग्रेस उमेदवार निलेश राणेंना मतदान न करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. राणे  पिता-पुत्रांची कोकणात मोठी दहशत असल्याचा आरोपही प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. प्रकल्पग्रस्तांवर होणारा अन्याय रोखणे आणि राणेंची दहशत थांबवणे हा  मुख्य उद्देश असल्याचेही प्रकल्पग्रस्तांनी सांगितले. 

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Show comments