Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रबोधन मंडळ संस्थेतर्फे गणेश आगमनावर एक भव्य स्पर्धेचे आयोजन

Webdunia
सोमवार, 5 सप्टेंबर 2016 (16:55 IST)
महाराष्ट्राचे आराध्य दैवत ‘सुखकर्ता-दु:खहर्ता’ असलेल्या गणपती बाप्पाचे आगमन 5 सप्टेंबर रोजी होणार आहे. सर्व घरगुती आणि सार्वजनिक गणपती बाप्पाचे स्वागत मोठ्या थाटामाटात होणार आहे. गणेश भक्तांचे कलात्मक प्रोत्साहन वाढविण्यासाठी मालाडच्या शिवसमर्थ प्रबोधन मंडळ संस्थेने गणेश आगमनावर आधारित एक भव्य स्पर्धा आयोजित केली आहे. गणेश भक्तांनी आपल्या घरगुती किंवा सार्वजनिक गणपती बाप्पाचे आगमन मोबाईल किंवा कॅमेराने चित्रित करून त्याचा 1 ते 2 मिनिटांची शॉर्टफिल्म किंवा म्युझिक व्हिडियो बनवायचा आहे. व्हिडियो प्रवेशिका 9 सप्टेंबर पर्यंत स्वीकारली जाईल. स्पर्धेत 
जिंकणाऱ्याला भव्य आकर्षक चषक, सन्मानपत्र आणि रोख रक्कम देण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शशिकांत कोरी (8879007923) आणि प्रशांत माधव कदम (9920017045) तसेच shivsamarthprabodhan@gmail.com ह्या इमेल आयडी वर संपर्क करता येईल.
 

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments