Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भुजबळ यांच्यासह 12 जणांवर गुन्हा

Webdunia
शुक्रवार, 27 मे 2016 (15:26 IST)
अंमलबजावणी संचालनालयापाठोपाठ आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ  यांच्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

अँटी करप्शन ब्युरोने छगन भुजबळ यांच्यासह 12 जणांवर लाच आणि बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्या 12 जणांमध्ये छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, मीना छगन भुजबळ, विशाखा पंकज भुजबळ, सुनील दामोदर नाईक, सुरेश ब्रह्मानंद जाजोदिया, प्रवीणकुमार हुकूमचंद जैन, संजीव विमलकुमार जैन, चंद्रशेखर मदनलाल सारडा, जगदीशप्रसाद भालचंद्र पुरोहित, कपिल राजप्रकाश पुरी यांचा समावेश आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

वसईत 5 वर्षाच्या चिमुरड्याच्या छातीवर चढली कार, व्हिडीओ आला समोर

देवेंद्र फडणवीस होणार गडचिरोलीचे पालकमंत्री? मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

LIVE: देवेंद्र फडणवीस होणार गडचिरोलीचे पालकमंत्री?

ठाण्यात 12 वर्षीय मुलीचे अपहरण करून खून : मुख्य आरोपी त्याच्या तिसऱ्या पत्नीसह 3 जणांना अटक

महाराष्ट्र एटीएसने बेकायदेशीर बांगलादेशींना केली अटक

पुढील लेख
Show comments