Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भुजबळ, राणेंसह मुंडेंची तिसरी आघाडी?

Webdunia
सोमवार, 21 एप्रिल 2008 (18:59 IST)
गोपीनाथ मुंडे यांनी भाजपमधील सर्व पदांचा एकाएकी राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली. मात्र त्यांच्या या निर्णयामागे तिसर्‍या आघाडीची चूल पेटविण्याचा विचार असल्याचे जाणवते आहे. काँग्रेसमधील असंतुष्ट नेते महसुलमंत्री नारायण राणे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून साईडलाईनला पडलेले नेते छगन भुजबळ यांना सोबत घेऊन मुंडे नवीन आघाडी तयार करण्याच्या विचारात असल्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ वर्तवित आहेत. असे झाल्यास राज्याच्या राजकारणामध्ये नवीन समीकरणे तयार होतील हे स्पष्ट आहे.
गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष निर्णय प्रक्रियेत आपल्याला सामावून घेतले जात नाही, असे सांगत आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र, मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करेल, असे त्यांनी सांगितले. हा सर्व प्रकार म्हणजे मुंडेची पक्ष सोडण्याचीच तयारी असल्याचे समजते. राज्यातील असंतुष्ट तसेच ओबीसी नेत्यांना सोबत घेऊन नवीन आघाडी तयार करण्याची योजनाच त्यांनी आखली आहे. या आघाडीत छगन भुजबळ, नारायण राणे यांच्यासोबतच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार व केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील ,बीडचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आदींचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंडे यांना प्रमोद महाजनांच्या निधनांनंतर भाजपात दुय्यम स्थान दिले जात होते. ते पक्षात एकाकी पडले होते. गेल्या सहा महिन्यांपासून याची प्रकर्षाने जाणीव होत होती. भाजपमध्ये उत्तर भारतीयांची चलती सुरु झाली. आरएसएस व भाजपमध्ये अशा प्रकारे पदाचा राजीनामा देण्याची शिस्त नाही. मुंडे हे आरएसएसमधूनच सक्रिय राजकारणात आल्यामुळे त्यांना पक्षाची शिस्त माहित आहे. असे असतांनाही त्यांनी अचानक पदाचा राजीनामा द्यावा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ते पक्ष सोडण्याची तयारी करीत असल्याचे स्पष्ट होते. २५ एप्रिलपासून गोपीनाथ मुंडे संवाद यात्रा काढणार आहेत. ही यात्रा म्हणजे आपल्या भावी राजकारणाची दिशा ठरविण्यासाठी प्रयत्न असल्याचे समजते. या
संवा द यात्रे त त े भाजपच्य ा पदाधिका-यांश ी चर्च ा करती ल व भाज प नसतांन ा को ण आपल्याल ा सा थ देत य याच ा आढाव ा घेती ल अश ी शक्यत ा त्यांच्या च प.क्षाती ल कार्यकर्त े सांगतात. मुंड े यांन ी एकद म पक् ष न सोडत ा पदाचा च राजीनाम ा दिल ा याच्य ा मागच े कार ण अस े क ी, त्यांन ा पक्षाती ल पदाधिका-यांश ी बोलण ी करायच ी आह े, अशी च शक्यत ा वर्तविल ी जा त आहे.केंद्री य पातळीव र त्यांच्य ा राजीनाम्याच ी फारश ी दख ल न घेतल्यामुळ े त े भाजपला च सोडचिठ्ठ ी देती ल अस े समजते.

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

1 जानेवारीपासून या शहरात भिकाऱ्यांना पैसे दिल्यास तुरुंगात जाल, जाणून घ्या नवा कायदा

LIVE: विभागांच्या विभाजनाचा निर्णय आज संध्याकाळी येऊ शकतो

काय असेल महायुतीतील मतविभाजनाचे सूत्र ? महाराष्ट्रातील विभागांच्या विभाजनाबाबत चर्चा सुरु

Palghar रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे रुग्णवाहिकेतच प्रसूती करावी लागली

वॉकआउटनंतर विरोधक सभागृहात परतले, परभणी हिंसाचार आणि सरपंच हत्येवरून गोंधळ

Show comments