Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मी केवळ छत्रपतींचा सेवक : मुख्मंत्री

Webdunia
कोल्हापूर- मी छत्रपतींचा केवळ सेवक आहे, संभाजीराजेंची राज्यसभेवरील नियुक्ती ही राष्ट्रपतींनीच केली, असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना दिले आहे. शनिवारी पवार यांनी केलेल्या मिश्कील टिपणीवर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.
 
छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यसभेवरील निवडीबाबत पवारांना विचारणा केली, त्यावर सुरुवातीला या निवडीकडे राजकीय दृष्टिकोनातून बघण्याची गरज नाही, असे मत पवार यांनी व्यक्त केले. मात्र त्यानंतर इतिहासाचा दाखलाही त्यांनी दिला. यावेळी पहिल्यांदाच फडणवीसांकडून छत्रपतींची निवड झाली, असेही मिश्‍किलपणे ते म्हणाले. पेशव्यांची छत्रपतींनी नियुक्ती केली होती. आज पेशव्यांनी छत्रपतींची नियुक्ती केली, असे पवार म्हणाले. त्यामुळे पवारांचे हे विधान मिश्‍किल असले तरी त्याची खमंग चर्चा झाली होती.

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

अमित शहा यांची सीता मढी आणि मधुबनी मध्ये आज रॅली, केंद्रीय गृहमंत्री यांचा पाचवा बिहार दौरा

कार चालवत असणाऱ्या फार्मासिस्टला आला अटॅक, मृत्यू नंतर देखील होते स्टीयरिंग वर हात

RSS चा तिसरा शैक्षणिक वर्ग नागपुरात सुरु होणार

सुनील छेत्रीने इंटरनॅशनल फुटबॉल मधून घेतला संन्यास, 6 जूनला खेळतील शेवटची मॅच

पुढील लेख
Show comments