Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईकरांसाठी साकारतील 'ईको फ्रेंडली' घरे

भाषा
रविवार, 30 मार्च 2008 (17:56 IST)
मुंबईत घरबांधकामांच्या झपाट्यास नियंत्रित करण्यासाठी 'ईको फ्रेंडली' घरे साकारण्यात येणार आहे. निवासी इमारतींचे बांधकाम व पुनर्विकासासाठी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येईल. मात्र योजनेची अंमलबजावणी स्वेच्छेने करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी विधानसभेत सांगितले.

' ईको हाऊसिंग' प्रकल्पाअंर्तगत इमारतींना एनव्हायरनमेंटल आर्किटेक्चर, पाणी व ऊर्जा बचत, सांडपाणी व्यवस्थापण, सौरऊर्जेचा वापर, पावसाचे पाणी साठवणे, सांडपाणी शुद्धीकरण युनिट, व झाडे लावणे यासारख्या बाबींची पूर्तता करावी लागेल.

यासाठी कायदेशीर सल्ला घेण्यात येत असून विकास शुल्क व मालमत्ता करात विशेष सुट देण्याची तरतूदही करण्यात येईल. बीएमसीने 'ईको फ्रेंडली घरांसाठी' राज्य सरकारला मागील वर्षी प्रस्ताव सादर केला होता. पुणे महानगरपालिकेने ही संकल्पना राबवण्यास अगोदरच सुरूवात केली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

Show comments