Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मै परेशान...मुख्यमंत्र्यांवर एसएमएसचा भडीमार...

Webdunia
शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2014 (11:06 IST)
टोलमुक्तीसाठी कोल्हापूरवासियांनी अभिनव आंदोलन हाती घेत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना एसएमएस पाठविण्याची मोहीम उघडल्याने मुख्यमंत्री ‘परेशान’ झाल्याची माहिती मंत्रालयातील सुत्रांनी दिली.
 
कोल्हापूरात टोलवरुन सातत्याने आंदोलन धुमसत असते. यावरुन हाणामाºयाही झालेल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरवासियांची टोलपासून मुक्ती करावी, अशी कोल्हापूरवासियांची मागणी आहे.
 
दरम्यान, ‘टोल हटवा’ असा एसएमएस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करा, असे आवाहन संयुक्त रविवार पेठ मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आला. फलकावर मुख्यमंत्र्यांचा मोबाईल नंबरही जाहीर करण्यात आला. याची माहिती मिळताच अनेकांनी मुख्यमंत्र्यांना एसएमएस पाठविण्यास सुरुवात केली.
 
मुख्यमंत्री बैठकांमध्ये व्यस्त असताना सातत्याने एसएमएसची टोन वाजू लागल्याने त्यांचे लक्ष विचलीत होत होती. कोल्हापूवासियांची मागणी रास्त असली तरी हा प्रकार चुकीचा असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी खासगीत बोलताना व्यक्त केल्याचे मंत्रालयातील सुत्रांनी सांगितले.
 

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

घरात झोपले होते लोक, कॉलोनीमधील जनरेटरमध्ये लागली आग

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामानाची झडती

Show comments