Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात उष्णतेची लाट

Webdunia
गुरूवार, 19 मे 2016 (11:45 IST)
राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे. अकोल्यात  विदर्भातील सर्वाधिक 47.1 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. हे गेल्या पाच वर्षांतील अकोल्यातील सर्वाधिक तापमान आहे. उन्हानं जीवाची काहिली होती आहे पण आणखी काही दिवस उन्हाचा हा कडाका असाच कायम राहणार असल्याचं सांगितलं जातं आहे.

आगामी दिवसांतही विदर्भाचा पारा चढताच राहणार असून पुढील 48 तासांत विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे तापमान 47 अंशाच्यावर पोहचेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. याशिवाय, नागपूरातही 44.1 तर धुळ्यात 45.6 इतक्या तापमानाची नोंद झाली. नागपूरमध्ये तिघांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments