Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लाचार होऊन कोणाजवळ जाणार नाही: उद्धव ठाकरे

Webdunia
मुंबई- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत आमच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आम्ही लाचार होऊन कोणाजवळ जाणार नसल्याचे, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ठाकरे म्हणाले की, शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्या कामात मी व्यस्त आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. माझी याबाबत कोणाशी चर्चाही झाली नाही. आम्हाला काय पाहिजे काय नाही हा प्रश्नच नाही. आम्हाला जे काही मिळावे ते सन्मानाने मिळाले पाहिजे. लाचार होऊन आम्ही कोणाकडे जाणार नाही.
 
नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार आज होणार आहे. या विस्तारात साधारणतः 10 ते 15 नवे मंत्री होऊ शकतात. नव्या मंत्र्यांमध्ये उत्तर प्रदेशाचा वरचष्मा राहणार असून महाराष्ट्रातून रामदास आठवले व विनय सहस्त्रबुध्दे यांची नावे आघाडीवर आहेत. शिवसेनेच्या एकाही मंत्र्याचा या विस्तारात समावेश नाही.
सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

LIVE: राहुल गांधींचा महायुती सरकारवर मोठा आरोप

महाराष्ट्रातील प्रकल्प इतर राज्यांना दिले-राहुल गांधींचा महायुती सरकारवर मोठा आरोप

रोहित शर्मा पहिल्या कसोटीतून बाहेर, बुमराह कर्णधार तर राहुल ओपनिंग करेल

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीचा आज महाराष्ट्र दौरा

सुरक्षा दलांवर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या 8 नक्षलवाद्यांना अटक

पुढील लेख
Show comments