Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लातूरमध्ये जमावबंदी आदेश लागू

वेबदुनिया
गुरूवार, 30 सप्टेंबर 2010 (09:12 IST)
अयोध्या प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर लातूरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्‍यात आली असून, पोलिसांनी शहरात जमावबंदी आदेश लागू केला आहे.

नागरिकांनी शांतता राखावी असे आवाहन पोलिस अधिक्षक सी एच स्टॅलिन व अतिरिक्त पोलिस अधिक्षक शिरिष सरदेशपांडे यांनी केले आहे.

शहरात कोणत्या प्रकरणचे वाद्य वाजवण्‍यास तसेच भगवा, काळा किंवा हिरवा झेंडा बाळगण्‍यास मनाई करण्‍यात आली आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्‍यासाठी जिल्ह्यात 8 पो‍लीस उप अधीक्षक, 17 पोलीस निरीक्षक, 51 पोलीस अधिकारी, 1700 पोलीस कर्मचारी, 1 प्लाटून एसआरपीएफ, 4 दंगा पथके व 800 होमगार्डसह 12 धडक कृती पथके तैनात करण्‍यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक स्टॅलिन यांनी दिली आहे.

कार चालवत असणाऱ्या फार्मासिस्टला आला अटॅक, मृत्यू नंतर देखील होते स्टीयरिंग वर हात

RSS चा तिसरा शैक्षणिक वर्ग नागपुरात सुरु होणार

सुनील छेत्रीने इंटरनॅशनल फुटबॉल मधून घेतला संन्यास, 6 जूनला खेळतील शेवटची मॅच

28 आठवड्यांच्या गर्भालाही जगण्याचा अधिकार, गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Bomb Threat च्या फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा, टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर मेसेज

मुंबई मध्ये 'स्पेशल 26' सारखे कांड, क्राईम ब्रांच सांगून कॅफे मालकाचे घर लुटले

कारमधून मिळाले दोन मृतदेह, मुंबई होर्डिंग अपघात 16 जणांचा मृत्यू

नागपूर मध्ये फ्लाईओपर वरून उडी घेतली महिलेने

पीएम नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाले काँग्रेस अल्पसंख्यांकांना देऊ इच्छित आहे 15 प्रतिशत बजेट

मुलगा आणि मुलीच्या प्रेमापोटी संपुष्टात आली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पार्टी- अमित शाह

Show comments