Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संमेलनाचा वाद जाणार कोर्टात

Webdunia
शनिवार, 7 नोव्हेंबर 2015 (10:51 IST)
८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड झाली असली तरी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. माझ्या वाट्याची सहाशेहून अधिक मते गायब झाल्याची तक्रार कवी विठ्ठल वाघ यांनी केली असून या प्रकरणात न्यायालयात जाणार असल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सबनीस यांना ४८५, तर कवी विठ्ठल वाघ यांना ३७३ मते मिळाली आहेत. मात्र, वाघ यांनी या प्रक्रियेवरच आक्षेप घेतला आहे. निवडणुकीची प्रक्रिया साहित्यिकांच्या हातात राहिली नसून इतर लोकच ती चालवित असल्याचा आरोप वाघ यांनी केला आहे. दरम्यान, या प्रक्रियेविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे सांगण्यात आले.
 

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

अफगाणिस्तानात पावसाचा उद्रेक, पुरामुळे 68 जणांचा मृत्यू

बाबा रामदेव यांना पुन्हा धक्का! पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल!

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

Show comments