Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'लोकमत'च्‍या इमारतीत आग

भाषा
शनिवार, 9 ऑगस्ट 2008 (12:59 IST)
नागपू र- ' लोकमत' या दैनिकाच्‍या नागपूर येथील इमारतीतील 12 व्‍या मजल्‍यावर दि.8 रोजी रात्री मध्‍यरात्री अचानक आग लागली. या आगीत लोकमत कार्यालयातील फर्निचरसह अनेक साहित्‍य जळून खाक झाले. सुदैवाने आग आटोक्‍यात आणण्‍यात अग्निशमन दलाला यश आल्‍याने जीवीत हानी झाली नाही.

शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्‍याचा प्राथमिक अंदाज आहे. अचानक आग लागली त्‍यावेळी वृत्‍तपत्राच्‍या इमारतीत कार्यालयीन कामात व्‍यस्‍त अनेक कर्मचारी होते. आग लागल्‍यानंतर अग्‍िनशमन दलाने आग आटोक्‍यात आणण्‍यासोबतच इमारतीत अडकलेल्‍या काही लोकांना त्‍वरित बाहेर काढले.

या इमारतीत लोकमतच्‍या दोन प्रकाशनाच्‍या संपादकीय व प्रशासकीय कार्यालय इतरही अनेक कार्यालये आहेत.

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

Show comments