Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाण्यामध्ये एक व्यक्तीकडून 10 देशी बॉम्ब जप्त

Webdunia
गुरूवार, 5 डिसेंबर 2024 (16:56 IST)
Thane News : महाराष्ट्रातील ठाण्यामध्ये एका 45 वर्षीय व्यक्तीकडून 10 क्रूड बॉम्ब जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली असून एका गुप्त माहितीवरून पोलिसांनी पाळत ठेवली होती.  
 
मिळालेल्या माहितीनुसार 2 डिसेंबर रोजी हा व्यक्ती साकेत मैदानाजवळ पोहोचला असता त्याला पकडण्यात आले. तसेच त्याच्या बॅगची तपासणी केली असता पोलिसांना 10 देशी बनावटीचे बॉम्ब आढळले. रायगड जिल्ह्यातील रहिवासी असलेला आरोपी हा स्फोटके विकण्यासाठी ठाण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली असून आरोपींनी ही स्फोटके गव्हाच्या पिठात लपवून विकण्यासाठी आणली होती. राबोडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. 

Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Yearly Numerology Prediction 2025 सर्व 9 मूलांकांसाठी महिन्याप्रमाणे अंक ज्योतिष भविष्य एका क्लिकवर

Khandoba Navratri 2024 मार्तंडभैरव षडरात्रोत्सव महत्त्व आणि खंडोबाची आरती

Mulank 4 Numerology Prediction 2025 मूलांक 4 अंक ज्योतिष 2025

Mulank 3 Numerology Prediction 2025 मूलांक 3 अंक ज्योतिष 2025

Mulank 2 Numerology Prediction 2025 मूलांक 2 अंकज्योतिष 2025

सर्व पहा

नवीन

LIVE: नीता अंबानींसोबतच सलमान खान आणि शाहरुख खानही फडणवीस यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार

UPI बाबत RBI चा मोठा निर्णय! लाईट वॉलेटवरील व्यवहार मर्यादा वाढली

इराणी टोळीने पोलिस पथकावर दगडफेक, तीन पोलिस जखमी; 35 विरुद्ध गुन्हा, चार जणांना कोठडी

काम नीट झाले नाही तर बुलडोझरखाली टाकू; गडकरींचा कंत्राटदारांना इशारा

एकनाथ शिंदे संध्याकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; शिवसेना नेते सावंत यांचा दावा

पुढील लेख
Show comments