Dharma Sangrah

चोरांनी फक्त शंभर रुपयांच्या नोटा चोरल्या

Webdunia
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 (14:07 IST)
५०० आणि १००० च्या चलनी नोटा बाद झाल्यांनतर काही शहरांमध्ये चोरीचे प्रमाण घटलेले दिसून आले आहे. मात्र घोटी येथे झालेल्या चोरीत फक्त शंभर रुपयांच्या नोटा असणारी रोकड आणि घरातील काही वस्तू चोरल्याची घटना घडली आहे. गावातील आंबेडकरनगर मधील अंजना दिलीप रोकडे या आपल्या कुटुंबासह मुंबई येथे लग्नासाठी गेले होते.  त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील दोन गॅस सिलेंडर, एक मोबाईल व दहा हजार रुपये रोख, केवळ दहा आणि शंभराच्या नोटा चोरट्यानी लंपास केल्या.
सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

सरकारी आणि खाजगी शाळांचे ऑडिट होणार, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

थॉमस कपमध्ये भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व लक्ष्य सेन करणार तर उबर कपची जबाबदारी पीव्ही सिंधू सांभाळणार

LIVE: मुंबई आणि पुणे ते नागपूर दरम्यान ८ उन्हाळी विशेष गाड्या धावणार

पंतप्रधान मोदी निराश आहे; संजय राऊत यांनी निशाणा साधला; तुम्हाला शांततेबद्दल जाणून घ्यायचे असेल तर.......

इच्छामरणाची मागणी असलेले हरीश राणा यांचे एम्समध्ये निधन; वेदनादायी श्वासातून मुक्ती

पुढील लेख
Show comments